---Advertisement---

SBI Circle Based Officer (CBO) भरती 2026

SBI मध्ये अधिकारी बनण्यासाठी ही मोठी संधी आहे. पदवी, बँकिंग अनुभव आणि वयोमर्यादा पूर्ण करणारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

On: February 25, 2026 6:06 PM
---Advertisement---

State Bank of India ने Circle Based Officer (CBO) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू: 29 जानेवारी 2026
  • अर्ज अंतिम तारीख: 25 फेब्रुवारी 2026
  • ऑनलाइन परीक्षा: मार्च 2026 (तात्पुरती)

एकूण जागा

  • एकूण पदे: 2050
  • महाराष्ट्र सर्कल: 194 पदे
  • मुंबई मेट्रो: 143 पदे

पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
  • वय: 21 ते 30 वर्षे (31 डिसेंबर 2025 पर्यंत)
  • किमान 2 वर्षे बँकिंग अधिकारी अनुभव आवश्यक
  • संबंधित सर्कलची स्थानिक भाषा येणे आवश्यक (महाराष्ट्रासाठी मराठी)

निवड प्रक्रिया

  1. ऑनलाइन परीक्षा
  2. स्क्रिनिंग
  3. मुलाखत
  4. स्थानिक भाषा चाचणी

ऑनलाइन परीक्षा विषय:

  • इंग्रजी
  • बँकिंग ज्ञान
  • जनरल अवेअरनेस/इकॉनॉमी
  • कॉम्प्युटर
  • वर्णनात्मक टेस्ट (Letter + Essay)

पगार

  • सुरुवातीचा बेसिक पगार: सुमारे ₹48,480
  • DA, HRA, PF, मेडिकल व इतर भत्ते मिळतील

अर्ज फी

  • General/OBC/EWS: ₹750
  • SC/ST/PwBD: फी नाही

महत्त्वाच्या अटी

  • फक्त ऑनलाइन अर्ज
  • एकाच सर्कलसाठी अर्ज करता येईल
  • निवड झाल्यावर त्याच सर्कलमध्ये पोस्टिंग
  • 12 वर्षे किंवा SMGS-IV प्रमोशनपर्यंत इंटर-सर्कल ट्रान्सफर नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment